Linked Node

Content

टीबी रुग्णाचे समुपदेशन



आरोग्य सेवा देणारे आणि रुग्ण यांच्यातील गोपनीय संवाद जो रुग्णाला त्याच्या/तिच्या भावना व्यक्त करण्यास, तणावाचा सामना करण्यास आणि उपचारांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतो.

रुग्णाला तीनही टप्प्यांवर समुपदेशन केले पाहिजे, म्हणजे,

 

उपचारपूर्व समुपदेशन'' (टीबी रोग आणि उपचार याबद्दल)



● हवेतून होणारे संक्रमण नियंत्रण

●नियमित उपचार पालनाची गरज

● सार्वजनिक आरोग्य उपक्रम

● प्रतिकूल घटनांची ओळख

● तंबाखू / दारू बंद करणे

● उपचार समुपदेशन दरम्यान इतर गंभीर आजारांचे कॉमोरबिडीटीची ओळख

उपचार दरम्यान समुपदेशन  (टीबी रोग आणि उपचार याबद्दल)



●नियमित उपचार पालनाचे महत्त्व

● प्रतिकूल घटनांची ओळख

● वेळेवर पाठपुरावा करण्याचे महत्त्व

● सार्वजनिक आरोग्य क्रिया

● तंबाखू / दारू बंद करणे

● इतर गंभीर आजारांचे उपचार  व्यवस्थापन 

उपचारानंतरचे समुपदेशन (टीबी रोग आणि उपचार याबद्दल)



●उपचाराच्या शेवटी चाचणी.

● दीर्घकालीन पाठपुरावा

● तंबाखू / दारू बंद करणे

टीबी समुपदेशनाची उद्दिष्टे:

  • क्षयरोगाचा प्रसार रोखणे.
  • टीबी रुग्णांना भावनिक आधार देणे.
  • क्षयरोगाच्या रुग्णांना उपचार पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणे.
  • रुग्णांना त्यांच्या वागणुकीबद्दल त्यांचे स्वतःचे माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करणे आणि त्यांचे निर्णय कृती द्वारे पूर्ण करण्यात त्यांना पाठिंबा देणे.

     
Image
Counselling (M)

आकृती: प्रभावी समुपदेशनाची वैशिष्ट्ये

Content Creator

Reviewer