Linked Node
TB Infection Vs Active TB Disease
Learning ObjectivesThe learner will be able to distinguish between TB infection and disease.
Content
टीबी संसर्ग विरुद्ध सक्रिय टीबी रोग
टीबी संसर्ग (पूर्वी लेटेंट ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन / एलटीबीआय LTBI म्हणून ओळखले जाणारे) | सक्रिय टीबी रोग |
---|---|
1. कोणतीही चिन्हे आणि लक्षणे दिसत नाहीत. |
1. लक्षणे आहेत जसे की: दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, ताप, वजन कमी होणे आणि थुंकीत रक्त आणि EPTB ची लक्षणे |
2. शरीरात टीबीचे सुप्त जीवाणू असतात. |
2. शरीरात सक्रिय, संख्येने व आकाराने वाढणारे जीवाणू असतात. |
3. टीबीचे जीवाणू इतर लोकांपर्यंत पसरू शकत नाही. |
3. टीबीचे जीवाणू इतर लोकांपर्यंत पसरू शकतात. |
4. सामान्यतः छातीचा एक्स-रे सामान्य असतो, विकृती दिसत नाही. |
4. छातीचा एक्स-रे मध्ये विकृती दिसते. |
5. सक्रिय क्षयरोगात रुपांतरणहोऊ शकते. असा अंदाज आहे की क्षयरोगाचा संसर्ग असलेल्या व्यक्तीला सक्रिय क्षयरोग होण्याचा धोका 5-10% असतो. |
5. सक्रिय टीबी रुग्णाला उपचारांची गरज आहे. |
Resources:
Content Creator
Reviewer
Target Audience
- Log in to post comments