Linked Node

Content

औषध संवेदनशील क्षयरोग (DS-TB)

  • औषध संवेदनशील क्षयरोग (DS-TB) म्हणजे काय? 
  • DSTB तेव्हा होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला TB बॅक्टेरियाची लागण होते, ते बॅक्टेरिया सर्व प्रथम श्रेणीतील अँटीटीबी औषधांसाठी संवेदनशील असतात. याचा अर्थ असा की, टीबीची सर्व पहिल्या श्रेणीतील औषधे, जोपर्यंत ती योग्य आणि नियमितपणे  घेतली जातात, तोपर्यंत ती प्रभावी ठरतील.
  • या प्रकारच्या क्षयरोगाचे सर्वोत्तम फलदायी परिणाम असुन उपचार कालावधी  कमी असतो. क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांना तोपर्यंत  डीएस-टीबीचे प्रकरण मानले जाते, जोपर्यंत त्या रुग्णामध्ये टीबीविरोधी औषधांना प्रतिकार असल्याचे आढळून येत नाही.
Resources:

Content Creator

Reviewer