Linked Node
First line anti TB drugs
Learning ObjectivesEnumerate the different first line anti-TB Drugs that are used and their function.
Content
प्रथम श्रेणी मधिल क्षयरोग विरोधी औषधे
ही औषधे सर्वात प्रभावी औषधे आहेत, जी क्षयरोग उपचारांसाठी वापरली जातात. प्रथम श्रेणी मधिल क्षयरोगविरोधी औषधे उपचार पद्धतींचा गाभा बनतात
औषधे |
वैशिष्ट्ये |
---|---|
रिफाम्पिसिन (आर) |
क्षयरोगाचे बॅक्टेरिया शरीरामधुन नष्ट करण्यास मदत होते |
आयसोनियाझिड (एच) |
सर्वात शक्तिशाली औषध जे क्षयरोगाच्या सर्व प्रकारच्या जिवाणूंचा नाश करते |
पायराझिनामाइड (Z) |
टीबीच्या ठराविक प्रकारच्या जीवाणूची वाढ थांबवते |
इथंबुटोल (ई) |
प्रतिरोधक जिवाणूंचा उदय टाळण्यासाठी इतर क्षयरोगाच्या औषधांच्या सहकार्याने टीबी बॅसिलीची वाढ थांबवते |
Resources:
Content Creator
Reviewer
Target Audience
- Log in to post comments