Linked Node

Content

टीबी उपचारांच्या प्रतिकूल औषध प्रतिक्रियांचे व्यवस्थापन (ADRs)
1.    रुग्णाला सल्ला द्या आणि धीर द्या की सामान्यतः उद्भवणारे प्रतिकूल परिणाम वेळोवेळी दूर होतात.
2.    रुग्णाला सर्व औषधे एकत्र न घेण्याचा सल्ला द्या.
3.    औषधे घेण्यापूर्वी रुग्णाला हलके जेवण (बिस्किटे, ब्रेड, भात इ.) घेण्याचा सल्ला द्या.
4.    रुग्णांना सूचित करा की त्यांच्या औषधाशी संबंधित  दुष्परिणाम कमी करण्यासाठी  केळी मध्ये लपून औषधे सेवन केले जाऊ शकते  अथवा झोपेच्या वेळी औषधे घेऊ  शकतात.
5.    द्रव पदार्थांचे सेवन वाढवून रुग्णांना शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी  प्रोत्साहित करा.
6.    मंद हालचाल टाळण्यासाठी आणि उलट्यामुळे होणारे निर्जलीकरण रोखण्यासाठी क्षार संजिवनी ओआरएस (ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन) प्रदान करा.
 

Resources:

Content Creator

Reviewer