Linked Node
Task performed by Health Volunteers on Home Visit to TB Patient
Learning ObjectivesThe learner will be able to list the tasks performed by Health Volunteers on home visit to a person with TB .
Content
CHVs द्वारे टीबी पेशंटला होम व्हिजिट करताना करावयाची बाबी
TB साठी चार लक्षणांच्या कॉम्प्लेक्ससाठी तपासणी ( स्क्रीनिंग ) आणि चाचणीसाठी संदर्भ सेवा देणे.
- उपचारांच्या पालनासाठी पाठबळ / प्रोत्साहन
- स्व-निरीक्षण करून
- रुग्ण/कुटुंब समुपदेशन, पाठबळ / प्रोत्साहन
- समवयस्क गट पाठबळ / प्रोत्साहन सभा
टीबी रुग्णांचे समुपदेशन
- प्रतिकूल औषध प्रतिक्रिया (ADR) कळवणे ,ADR झाल्यास जवळच्या आरोग्य आरोग्यसंस्थेला भेट देणे आणि आरोग्य कर्मचा-याने याची नोंद घ्यावी आणि उपचार करावे.
- उपचारांचे तंतोतंतपणें पालन करा आणि उपचार पूर्ण झाल्याची खात्री करा.
- उपचारादरम्यान नियमित मासिक फॉलोअप
पोषण सहाय्य
- रुग्णाला सध्याच्या पोषण पूरक योजनांशी जोडण्यात मदत करणे.
सामाजिक आर्थिक सहाय्य
- योजनेसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी रुग्णांची माहिती घेणे -
- सामाजिक-आर्थिक योजनांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी सहाय्य करणे -
- गैर-सरकारी NGO स्त्रोतांसह सहयोग
- सामाजिक सहभाग/ समुदाय प्रतिबद्धता
इतर आरोग्य कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे.
Content Creator
Reviewer
Target Audience
- Log in to post comments