Linked Node

  • TB Infection

    Learning Objectives

    The learner will be able to 
    - Describe TB infection
    - Recognise difference of TB infection from TB disease and significance of TB infection
    - Outline the identification of TB infection and
    - List tests to identify TB infection

     

Content

टीबी इन्फेक्शन (टीबी संसर्ग)

पूर्वी सुप्त क्षयरोग संसर्ग ( लेटेंट ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन / एलटीबीआय  LTBI) म्हणून ओळखले जात असे  हे काय आहे ?

मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूशी लढण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते.  अशा व्यक्तींमध्ये क्षयरोगाची कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे दिसत नाहीत आणि प्रयोगशाळेत तपासणी केली तरच लेटेंट ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन  ची ओळख पटते.
 
मानवांमध्ये क्षयरोगाच्या संसर्गाची सरळ मार्गाने तपासणी करून ओळख करण्यासाठी कोणतीही स्वीकार्य / विश्वसनीय चाचणी नाही. ट्यूबरक्युलिन सेन्सिटिव्ह टेस्ट (टीएसटी) आणि इंटरफेरॉन-गामा रिलीझ तपासणी (आयजीआरए-IGRA)  टीबीचा  संसर्ग  ओळखण्यासाठी सामान्यतः चाचण्या केल्या  जातात.
 
बहुसंख्य संक्रमित (TB Infection) लोकांना क्षयरोगाचा आजार (Active TB) होऊ शकत नाही. तथापि क्षयरोग निर्मूलन साध्य करण्यासाठी, सक्रिय टीबी रोग विकसित होण्याचा धोका असलेल्या लोकांमध्ये टीबी संसर्गावर (TB Infection)  उपचार करणे महत्वाचे आहे.
 

Resources:

Page Tags

Content Creator

Reviewer