Linked Node

Content

क्षयरोगाच्या निदानासाठी जैविक नमुने

टीबीच्या निदानासाठी, प्रयोगशाळेत विविध जैविक नमुने वापरले जातात.

फुफ्फुसाचा टीबी:

बेडका नमुना वापरला जातो.  बेडका हा फुफ्फुसात आणि जवळच्या श्वसनमार्गात तयार होणारा जाड द्रव आहे. सामान्यतः थुंकीच्या बॅक्टेरियोलॉजिकल तपासणीसाठी स्पॉट सॅम्पल (SPOT) आणि सकाळचा ताजा नमुना (Early Morning )  याला प्राधान्य दिले जाते.

Image
p-tb

 

आकृती: थुंकीतील रक्त - पल्मोनरी टीबीची चिन्हे आणि लक्षणे



अतिरिक्त पल्मोनरी टीबी:

Image
Extra P TB

Resources:

Content Creator

Reviewer