Linked Node

  • First line anti TB drugs

    Learning Objectives

    Enumerate the different first line anti-TB Drugs that are used and their function.

Content

प्रथम श्रेणी मधिल क्षयरोग विरोधी औषधे

ही औषधे सर्वात प्रभावी औषधे आहेत, जी क्षयरोग उपचारांसाठी  वापरली जातात.  प्रथम श्रेणी मधिल क्षयरोगविरोधी औषधे  उपचार पद्धतींचा गाभा बनतात
 

औषधे    

वैशिष्ट्ये

रिफाम्पिसिन (आर)

क्षयरोगाचे बॅक्टेरिया  शरीरामधुन नष्ट करण्यास मदत होते

आयसोनियाझिड (एच)

सर्वात शक्तिशाली औषध जे क्षयरोगाच्या  सर्व प्रकारच्या जिवाणूंचा नाश करते

पायराझिनामाइड (Z)

टीबीच्या ठराविक प्रकारच्या जीवाणूची वाढ  थांबवते

इथंबुटोल (ई)

प्रतिरोधक जिवाणूंचा उदय टाळण्यासाठी इतर क्षयरोगाच्या औषधांच्या सहकार्याने टीबी बॅसिलीची वाढ थांबवते

Resources:

Content Creator

Reviewer