Linked Node

  • Drug-Resistant Tuberculosis (DR-TB)

    Learning Objectives
    • The learner will be able to 
      - Discuss Drug-Resistant Tuberculosis(DR-TB) and 
      - List factors associated with development of DR-TB

Content

औषध - प्रतिरोधक क्षयरोग (DR-TB)



औषध-प्रतिरोधक क्षयरोग म्हणजे काय?



औषध-प्रतिरोधक टीबी तेव्हा होतो जेव्हा टीबीच्या उपचारासाठी वापरल्या जाणार्या औषधांना बॅक्टेरिया (जीवाणू) प्रतिरोधक बनतात.  याचा अर्थ,  ही औषधे

यापुढे  टीबीच्या जीवाणूंना मारू शकत नाही.



बहुऔषध-प्रतिरोधक TB(MDR TB) हा  DR-TB  चा प्रकार आहे, जेथे TB बॅक्टेरिया Isoniazid आणि Rifampicin या दोन्ही सर्वात शक्तिशाली TB विरोधी औषधांना प्रतिरोधक बनतात.

Image
औषध - प्रतिरोधक क्षयरोग (DR-TB)

                               Figure: High Risk for Drug Resistant Tuberculosis (DRTB)

Resources:

Content Creator

Reviewer