Linked Node

Content

टीबी उपचारांशी संबंधित प्रतिकूल औषध प्रतिक्रिया / दुष्परिणाम (ADR)

प्रतिकूल औषध प्रतिक्रिया / दुष्परिणाम (ADR) ही अवांछित किंवा हानीकारक प्रतिक्रिया आहेत, ज्या एखाद्या औषधाच्या किंवा औषधांच्या सेवनानंतर अनुभवल्या जातात आणि त्या औषधाशी संबंधित असल्याचा संशय असू शकतो. प्रतिकूल परिणामांची तीव्रता ही सहन करण्यायोग्य (सौम्य) प्रतिकूल लक्षणापासून गंभीर आणि जीवघेणा प्रतिकूल लक्षणा पर्यंत बदलते.

 

 

Image
विविध प्रतिकूल औषध प्रतिक्रिया

आकृती: विविध प्रतिकूल औषध प्रतिक्रिया

सामान्यतः उद्भवणारे दुष्परिणाम:

  • वरच्या ओटीपोटात वेदना, भूक न लागणे
  • मळमळ - औषधे घेतल्यानंतर उलट्या होण्याची प्रवृत्ती 
  • जठराची सूज – छातीच्या खालच्या भागात जळजळ, सूज येणे, तोंडात आंबटपणा
  • अतिसार  (दिवसात 2 - 3)

     

Content Creator

Reviewer