Linked Node

  • Long Term Post-treatment follow up of TB patients

    Learning Objectives

    The learner will be able to 
    - Recall follow up schedule after treatment completion
    - Discuss follow up screening of persons completed TB treatment and 
    - Discuss 'Relapse free cure from TB'

Content

टीबी रुग्णांचा दीर्घकालीन उपचारानंतरचा पाठपुरावा

क्षयरोग उपचार पूर्ण झाल्यानंतर, सर्व रुग्णांचा दर सहा महिन्यांनी पुढील दोन वर्षांसाठी
 
पाठपुरावा केला पाहिजे.

  • 6 महिने,
  • 12 महिने,
  • 18 महिने 
  • 24 महिने
  •  

पाठपुरावा करताना क्षयरोगाच्या रूग्णांची कोणत्याही इतर लक्षणे आणि / किंवा खोकल्यासाठी तपासणी केली पाहिजे. स्क्रिनिंगमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यास, थुंकी मायक्रोस्कोपी आणि / किंवा कल्‍चर यांचा विचार केला पाहिजे. टीबीची पुनरावृत्ती/पुनरुद्धभव  लवकरात लवकर ओळखण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
 
क्षयरोग उपचार पूर्ण झाल्यानंतर, जर रुग्णाला कोणतीही क्लिनिकल लक्षणे आणि / किंवा खोकला विकसित झाला नसेल आणि त्यांच्या पाठपुराव्यादरम्यान मायक्रोस्कोपी नकारात्मक राहिली तर, रुग्णाला "टीबीपासून मुक्त " मानले जाते.

Content Creator

Reviewer