Linked Node

Content

नागरिक – टीबी आरोग्य साथी अॅप

अॅप इन्स्टॉल केल्यानंतर, सर्व वापरकर्त्यांना अॅप  संग्रहित माहिती पाहता  येईल  ज्यामध्ये टीबी आणि त्याचे निदान याबद्दल उपयुक्त माहिती समाविष्ट आहे. यात खालील विभाग समाविष्ट आहेत.
 

आकृती: टीबी आरोग्य साथी ऍप्लिकेशनमधील माहितीपूर्ण पृष्ठ
  

  • क्षयरोगावरील माहिती - क्षयरोगावरील प्राथमिक माहिती प्रदान करते. टीबीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सामान्य लोकांमधील गैरसमज/कलंक दूर करण्यासाठी उपयुक्त.
  • लक्षणे - टीबीच्या सामान्य लक्षणांची माहिती देते.
  • साइड इफेक्ट्स - अँटी टीबी उपचारांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची प्राथमिक माहिती देते; गैरसमज दूर होण्यास मदत होते.
  • आरोग्य सुविधा - क्षयरोग सेवा प्रदान करणाऱ्या आरोग्य संस्था/ सुविधा चा तपशील प्रदान करते.
  • BMI मूल्यांकन - बॉडी मास इंडेक्स (BMI) वर आधारित वापरकर्त्याचे पोषणमूल्यांकन प्रदान करते.
  • निक्षय संपर्क - टोल-फ्री टीबी हेल्पलाइनवर थेट ऍप्लिकेशनवरून प्रवेश केला जाऊ शकतो
  • पोषण सल्ला - टीबीच्या प्रतिबंधासाठी चांगल्या पोषणाचे महत्त्व आणि कुपोषणामुळे    टीबीचा धोका यावर वापरकर्त्यांना मार्गदर्शन करते.
  • उपयुक्त लिंक्स - क्षयरोगाच्या विविध पैलूंबद्दल जागरूकता प्रचार साहित्य, पोषण  सहाय्य ,कलंक कमी करणे, प्रोत्साहन इ.
  • सामाजिक सहाय्य - NTEP अंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध थेट लाभ हस्तांतरण योजनांची माहिती प्रदान करते.
  • NTEP बद्दल - देशातील राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाचा संक्षिप्त इतिहास आणि त्याची उद्दिष्टे माहिती प्रदान करते.

Content Creator

Reviewer