Linked Node

Content

CHVs द्वारे टीबी पेशंटला होम व्हिजिट करताना करावयाची बाबी

TB साठी चार लक्षणांच्या कॉम्प्लेक्ससाठी तपासणी ( स्क्रीनिंग ) आणि चाचणीसाठी संदर्भ सेवा  देणे.

  • उपचारांच्या पालनासाठी पाठबळ / प्रोत्साहन
  • स्व-निरीक्षण करून
  • रुग्ण/कुटुंब समुपदेशन, पाठबळ / प्रोत्साहन
  •  समवयस्क गट पाठबळ / प्रोत्साहन सभा

 
टीबी रुग्णांचे समुपदेशन

  • प्रतिकूल औषध प्रतिक्रिया (ADR) कळवणे ,ADR झाल्यास जवळच्या आरोग्य आरोग्यसंस्थेला भेट देणे आणि आरोग्य कर्मचा-याने याची नोंद घ्यावी  आणि  उपचार करावे.
  • उपचारांचे  तंतोतंतपणें पालन करा आणि उपचार पूर्ण झाल्याची खात्री करा.
  • उपचारादरम्यान नियमित मासिक फॉलोअप

 
पोषण सहाय्य

  • रुग्णाला सध्याच्या पोषण पूरक योजनांशी जोडण्यात मदत करणे.

सामाजिक आर्थिक  सहाय्य

  • योजनेसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी रुग्णांची माहिती घेणे - 
  • सामाजिक-आर्थिक योजनांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी सहाय्य करणे - 
  • गैर-सरकारी NGO स्त्रोतांसह सहयोग
  • सामाजिक सहभाग/ समुदाय प्रतिबद्धता

 
इतर आरोग्य कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे.

Content Creator

Reviewer

Target Audience