Linked Node

  • Determinants of TB Disease

    Learning Objectives

    The learner will be able to list the biological, bahavioural, socio-economic and occupational determinants of Tuberculosis.

Content

टीबी रोगाचे निर्धारक (कारणीभूत बाबी)

निर्धारक ही कोणतीही बाबी आहेत जी रुग्णाच्या आरोग्यावर परिणाम करतात.

जैविक निर्धारक 

वर्तणूक निर्धारक

सामाजिक आर्थिक 

व्यावसायिक निर्धारक

● HIV (PL HIV) सह जगणारे लोक
● गेल्या 2 वर्षात क्षयरोगाची लागण झालेले लोक
● मधुमेह, किडनी रोग, कर्करोग इ. सारख्या वैद्यकीय परिस्थिती असलेले लोक.
● विद्यमान फुफ्फुसाचा आजार
● वृद्धापकाळ 

● तंबाखू आणि दारूचा वापर
● कुपोषण

  • टीबी बाधित रुग्णाच्या संपर्कात असलेली व्यक्ती

  • खेळती हवा किंवा प्राणवायूचा अभाव  आणि जास्त गर्दी असलेल्या भागात राहणारी व्यक्ती

  • गरिबी आणि कुपोषण

  • बेघर
     

● खाणकाम
● खाणीचे काम (सिलिकोसिस)
● बांधकाम काम
● स्थलांतरित कामगार
● रोजंदारी

 

Content Creator

Reviewer