Linked Node

  • TB Causative organism

    Learning Objectives

    The learner will be able to 

    - Recall the causative agent for TB
    - Identify the microbiological characteristics of M.TB

Content

टीबी आणि त्याचे कारक जीव

टीबी हा एक हवेतून पसरणारा संसर्गजन्य रोग आहे, जो मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो. 

हा जीवाणू प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु शरीराच्या कोणत्याही भागावर (केस आणि नखे वगळता) परिणाम करू शकतो.

Image
MycTuberculosis.png

 

 

आकृती: मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस

क्षयरोगाचे  स्थळ  (अवयव)  नुसार  प्रकार :- 

पल्मोनरी टीबी- फुफ्फुसांचा क्षयरोग (PTB): टीबीचा संसर्गजन्य प्रकार ज्यामध्ये फुफ्फुसांचा समावेश होतो.
Image
Ptb- Marathi

एक्स्ट्रा पल्मोनरी ( फुफ्फुसाव्यतिरिक्त  इतर टीबी) - Extrapulmonary TB (EP TB):



टीबी ज्यामध्ये शरीराच्या इतर भागांचा समावेश होतो जसे की फुफ्फुसावरील आवरण (Pleura-Pleural effusion),लसिका ग्रंथी (lymph nodes) हाडे, सांधे आणि मज्जासंस्था इ

Image
EPTB Sites.png

Resources:

Content Creator

Reviewer