Linked Node
Progression to TB Disease
Learning ObjectivesThe learner will be able to discuss the progression of TB from exposure to disease.
टीबी संसर्गाचे रूपांतर टीबी रोगात कसे होते ?
मायकोबॅक्टेरियम हा जीवाणू व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर, प्रत्येकाला टीबीची चिन्हे आणि लक्षणे दिसून येत नाहीत, कारण या क्षयरोगाच्या बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यावर 70% लोकांना संसर्ग होत नाही आणि दुसरीकडे टीबी संसर्ग झालेल्या 30% लोकांपैकी 10% लोकांमध्ये, संसर्ग (संक्रमण) सक्रिय रोगात रूपांतरित होते आणि उर्वरित 90% लोकांना सुप्त टीबी संसर्ग (Latent TB Infection ) म्हणून ओळखले जाते.
आणि अशा रुग्णांमध्ये टीबीची कोणतीही चिन्हे आणि लक्षणे दिसत नाहीत आणि छातीची क्ष-किरण (X-RAY) तपासणी केली असता, टीबी संबंधित कोणत्याही बदलांचा पुरावा मिळत नाही. तर 10 % रुग्णांमध्ये ज्यांना पूर्वी संसर्ग झाला होता, त्यांना विविध पर्यावरणीय अथवा वैयक्तिक रुग्ण घटकांमुळे सक्रिय क्षयरोग होऊ शकतो.
Figure: Flow chart for TB disease progression
Resources:
Content Creator
Reviewer
Target Audience
- Log in to post comments